I Hate Taylor Swift: अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत Kamala Harris यांना पाठिंबा दिल्यानंतर Donald Trump कडून टेलर स्विफ्टचा तिरस्कार

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज, 15 सप्टेंबर रोजी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर "आय हेट टेलर स्विफ्ट" असे लिहिले आहे.

I Hate Taylor Swift: अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत Kamala Harris यांना पाठिंबा दिल्यानंतर Donald Trump कडून टेलर स्विफ्टचा तिरस्कार
Photo Credits: Instagram

I Hate Taylor Swift: अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक चागलीच रंगात आली आहे. आपल्या स्पष्ट आणि रोखठोक बोलण्यासाठी नेहमी चर्चेत असलेले डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump)यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर "I Hate Taylor Swift" असे लिहिले आहे. नुकतच टेलर स्विफ्टने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूकीत उपाध्यक्षा कमला हॅरिस(Kamala Harris)यांना पाठिंबा दर्शवला होता. तयावर दुसऱ्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी टेलर स्विफ्टविषयी त्यांचा तिरस्कार व्यक्त केला. (हेही वाचा: Pope Francis Criticizes US Presidential Candidates: डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरीस जीवनाविरुद्ध; पोप फ्रान्सिस यांची यूएस अध्यक्षपदाच्या उमेदवारांवर टीका)

डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडिया पोस्ट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 1160 05:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).