नेपाळ मध्ये Solukhumbu-Kathmandu 6 परदेशी प्रवाशांना घेऊन जाणार्‍या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला

मनांग एअरचे हेलिकॉप्टर संपर्काबाहेर गेले आहे, टॉवरशी संपर्क नाही, लामजुरा खिंडीत पोहोचल्यावर हेलिकॉप्टरला व्हायबरवर फक्त 'हॅलो' संदेश आल्याची माहिती मिळाली आहे.

Helicopter | Image Used For Representational Purpose Only | Pixabay.com

नेपाळ मध्ये Solukhumbu-Kathmandu 6 परदेशी प्रवाशांना घेऊन जाणार्‍या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक वेळेनुसार 10.15 च्या सुमारास हा संपर्क तुटला आहे. Manang Air चं हेलिकॉप्टर आहे. सध्या या हेलिकॉप्टरचा शोध सुरू आहे. मनांग एअरचे हेलिकॉप्टर संपर्काबाहेर गेले आहे, टॉवरशी संपर्क नाही, लामजुरा खिंडीत पोहोचल्यावर हेलिकॉप्टरला व्हायबरवर फक्त 'हॅलो' संदेश आल्याची माहिती मिळाली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement