Healthiest Countries in the World: World Index ने जाहीर केली सर्वात निरोगी देशांची यादी, सिंगापूर अव्वल स्थानी

2023 मध्ये सर्वात निरोगी देशाच्या केलेल्या अभ्यासात 20 देशांची यादी समोर आली आहे. World Index ने 20 देशांची यादी जाहीर केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Healthiest Countries in the World
Healthiest Countries in the World:  2023 मध्ये सर्वात निरोगी देशाच्या केलेल्या अभ्यासात 20 देशांची यादी समोर आली आहे. World Index ने 20 देशांची यादी जाहीर केली आहे. यादीत सिंगापूर हे शहर सर्वात निरोगी देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असुन फ्रांस सगळ्यात शेवटी आहे. या यादीत भारताचा समावेश नाही आहे.

 

पाहा यादी:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now