इक्वाडोरमध्ये (Ecuador) थेट प्रक्षेपणादरम्यान (LIVE TV) 13 बंदुकधारी व्यक्ती (Gunmen) घुसले आणि त्यांनी अँकरला धमकावले.  इक्वाडोरमध्ये ही मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. 13 बंदूकधारी व्यक्तींनी मंगळवारी 9 जानेवारीला थेट प्रक्षेपण थेट प्रक्षेपण (LIVE TV) सुरु असताना टीव्ही स्टुडिओवर हल्ला झाला. या 13 जणांवर दहशतवादाचा आरोप लावण्यात आला आहे.  दरम्यान, इक्वाडोर पोलिसांनी सर्व बंदुकधारी व्यक्तींना अटक केली आहे. इक्वाडोरच्या राष्ट्रीय पोलिस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सर्व मास्क घातलेल्या घुसखोरांना अटक केली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)