Birth Of Decuplets In Gauteng Is False: दक्षिण आफ्रिकेमध्ये कोणत्याही महिलेने 10 मुलांना जन्म दिल्याची घटना नाही; सरकारने जारी केलेल्या माहितीनंतर नेटकरीही गोंधळले
Gosiame Thamara Sithole या महिलेने 7 मुलं, 3 मुलींना जन्म दिल्याचे वृत्त समोर आले होते. अशाप्रकारे 10 मुलांना जन्म देणार्या महिलेची गिनिज बूक मध्ये नोंद होणार असल्याचीही चर्चा होती.
South African Province कडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये Gauteng मध्ये कोणत्याही महिलेने 10 मुलांना जन्म दिल्याची घटना नाही असं सांगण्यात आले आहे. दरम्यान Gosiame Thamara Sithole या महिलेने 7 मुलं, 3 मुलींना जन्म दिल्याचे रिपोर्ट्स काही दिवसांपूर्वी समोर आलेले आहेत. काही नेटकर्यांनी Decuplets चा जन्म झाल्याची माहिती कुटुंबाने दिल्याचंही म्हटलं आहे.
नेटीझन्सचा दावा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement