President of the World Bank पदासाठी भारतीय वंशाच्या Ajay Banga यांचं नाव US President Joe Biden यांच्याकडून जाहीर

President of the World Bank पदासाठी भारतीय वंशाच्या Ajay Banga यांचं नाव US President Joe Biden यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.

Ajay Banga । Twitter/ANI

President of the World Bank पदासाठी भारतीय वंशाच्या Ajay Banga यांचं नाव US President Joe Biden यांच्याकडून जाहीर  करण्यात आले आहे. अजय बांगा हे Mastercard चे माजी सीईओ होते. आता त्यांची अमेरिकेकडून उमेदवारी घोषित झाली आहे. 63  वर्षीय बांगा हे इंडो अमेरिकन आहे. सध्या David Malpass  हे जागतिक बॅंकेच्या अध्यक्षपदी आहेत. पण लवकरच ते पायउतार होणार आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement