Former ISI Chief Faiz Hameed Arrested: पाक लष्कराने केली आयएसआयचे माजी प्रमुख फैज हमीद यांना अटक

पाक लष्कराने पाकिस्तानचे माजी इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) प्रमुख फैज हमीद (Faiz Hameed) यांना अटक केली आहे. यासंदर्भात डॉन वृत्तपत्राने वृत्त प्रकाशित केलं आहे.

Faiz Hameed (फोटो सौजन्य - X/@TheAnisFarooqui)

Former ISI Chief Faiz Hameed Arrested: पाक लष्कराने पाकिस्तानचे माजी इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) प्रमुख फैज हमीद (Faiz Hameed) यांना अटक केली आहे. यासंदर्भात डॉन वृत्तपत्राने वृत्त प्रकाशित केलं आहे. पाकिस्तानी लष्कराच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, टॉप सिटी प्रकरणात हमीदविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now