Neighbourhood First Policy: भारताने कोरोना काळात सबका साथ सबका विकास दृष्टीकोनातून भूमिका निभावली- भूतानचे परराष्ट्रमंत्री
भारताने कोरोना काळात सबका साथ सबका विकास दृष्टीकोनातून भूमिका निभावली,असे प्रतिपादन भूतानचे परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे.
भारताने कोरोना काळात सबका साथ सबका विकास दृष्टीकोनातून भूमिका निभावली,असे प्रतिपादन भूतानचे परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटद्वारे अपले मत व्यक्त केले. हे ट्विट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement
Advertisement