Foodpanda Layoffs: फूडपांडा मध्ये 1000 कर्मचार्‍यांच्या नोकरीवर गदा

फूडपांडा मध्ये 1000 कर्मचार्‍यांच्या नोकरीवर गदा आली आहे.

Layoffs (PC- Pixabay)

फूडपांडा मध्ये 1000 कर्मचार्‍यांच्या नोकरीवर गदा  आली आहे. ले ऑफ सीझन मध्ये आता जर्मनी मध्ये बर्लिन मधून 10% नोकरकपातीचा निर्णय झाला आहे. सध्या जगभरामध्ये अनेक टेक कंपन्यांही नोकरकपात केली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)