Florida येथील बसस्थानकावर अपहरणकर्त्यासोबत 11 वर्षीय मुलीचे दोन हात (Watch Video)

Florida येथील West Pensacola बसस्टॉपर बसलेल्या 11 वर्षीय मुलीने तिच्या अपहरणकर्त्यासोबत दोन हात करत त्याला तेथून पळवून लावले.

11-year-old girl fights back her kidnapper (Photo Credits: Twitter)

Florida मधील West Pensacola येथील बसस्टॉपवर बसलेल्या 11 वर्षीय मुलीने तिच्या अपहरणकर्त्यासोबत दोन हात करत त्याला तेथून पळवून लावले. यानंतर अपहरणकर्त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हा घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)