Finland joins NATO: जगातील सर्वात मोठ्या लष्करी आघाडीचा 'फिनलॅंड' बनला 31 वा सदस्य
फिनलंडचे Foreign Minister Pekka Haavisto यांनी हा क्षण ऐतिहासिक असल्याचे म्हटले आणि युरोपमध्ये स्थिरता वाढवण्याच्या आपल्या देशाच्या इच्छेवर भर दिला आहे.
North Atlantic Treaty Organization मध्ये अखेर औपचारिकपणे फिनलॅन्डचा समावेश झाला आहे. जगातील सर्वात मोठी लष्करी आघाडी होणारा फिनलॅन्ड हा सहभागी होणारा 31 वा सदस्य ठरला आहे. US. Secretary of State Antony Blinken यांनी Brussels मध्ये झालेल्या कार्यक्रमात त्याची घोषणा केली आहे. फिनलंडचे Foreign Minister Pekka Haavisto यांनीही हा क्षण ऐतिहासिक असल्याचे म्हटले आणि युरोपमध्ये स्थिरता वाढवण्याच्या आपल्या देशाच्या इच्छेवर भर दिला आहे. 1949 मध्ये दुसरं महायुद्ध संपल्यानंतर NATO या आंतरसरकारी लष्करी युतीची स्थापना झाली. ज्यात अमेरिका, कॅनडा सह 28 युरोपियन देशांचा समावेश आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Trump Towers Project in Gurugram: गुरुग्राममधील डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलिशान निवासी प्रकल्पातील सर्व घरे लाँचच्या पहिल्याच दिवशी विकली गेली; झाली 3,250 कोटी रुपयांची कमाई
Indus Waters Treaty: युद्धबंदी झाली असली तरी सिंधू पाणी करार स्थगित राहील; परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांची माहिती
India-UK Free Trade Agreement: भारत आणि यूकेमध्ये ऐतिहासिक ‘मुक्त व्यापार करार’ यशस्वीपणे पूर्ण; दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार, गुंतवणूक, वाढ, रोजगार निर्मितीला मिळणार चालना
Indus Waters Treaty: 'सिंधू नदीचे पाणी वळविण्यासाठी बांधलेल्या कोणत्याही बांधकामावर हल्ला करू'; पाकिस्तानचे संरक्षण मंत्री Khawaja Asif यांची धमकी (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement