Anchor Shot Dead Video: लाईव्ह स्ट्रिम दरम्यान अॅकरची हत्या, फिलीपाईन्स येथील घटना
फेसबुक लाईव्ह कार्यक्रमादरम्यान एका रेडिओ अॅकरची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.
Anchor Shot Dead Video: फेसबुक लाईव्ह कार्यक्रमादरम्यान एका रेडिओ अॅकरची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना रविवारी घडली आहे. ही घटना फिलिपाईन्समध्ये घडली आहे. फेसबुक लाईव्ह स्ट्रीमवर आरोपी दिसला नाही. कॅमेरात काही घटना कैद झाले आहे त्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. मिसामिस ऑक्सीडेंटल प्रांतातील कॅलंबा शहरात सकाळी ही घटना घडली आहे. अॅकरवर दोनदा गोळीबार करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर पीडितेच्या गळ्याचील सोन्याची चैन हिसकावले आहे अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement