Chris King Dies: प्रसिध्द रॅपर क्रिस किंगचे निधन, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

कॅलिफॉर्नियातील प्रसिध्द रॅपर क्रिस किंगचे निधन झाल्याची दु:खद माहिती समोर आली आहे. क्रिस किंग वयाच्या ३२ वर्षी जग सोडून गेला आहे. क्रिस किंग हा जगभरात प्रसिध्द रॅपर आहे

Chris King Dies PC TWITTER

Chris King Dies: कॅलिफॉर्नियातील प्रसिध्द रॅपर क्रिस किंगचे निधन झाल्याची दु:खद माहिती समोर आली आहे. क्रिस किंग वयाच्या 32 वर्षी जग सोडून गेला आहे. क्रिस किंग हा जगभरात प्रसिध्द रॅपर आहे.त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस याचा शोधात आहेत. क्रिस किंग याच्या निधनाची माहिती समोर येताच, त्याच्या चाहत्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. ट्रीपी रेडने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत क्रिस किंगच्या निधनाची माहिती दिली. (हेही वाचा- दक्षिण गाझामधील रफाह शहरात इस्रायलचा हल्ला; 9 मुलांसह 13 जणांचा मृत्यू)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement