Chris King Dies: प्रसिध्द रॅपर क्रिस किंगचे निधन, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
कॅलिफॉर्नियातील प्रसिध्द रॅपर क्रिस किंगचे निधन झाल्याची दु:खद माहिती समोर आली आहे. क्रिस किंग वयाच्या ३२ वर्षी जग सोडून गेला आहे. क्रिस किंग हा जगभरात प्रसिध्द रॅपर आहे
Chris King Dies: कॅलिफॉर्नियातील प्रसिध्द रॅपर क्रिस किंगचे निधन झाल्याची दु:खद माहिती समोर आली आहे. क्रिस किंग वयाच्या 32 वर्षी जग सोडून गेला आहे. क्रिस किंग हा जगभरात प्रसिध्द रॅपर आहे.त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस याचा शोधात आहेत. क्रिस किंग याच्या निधनाची माहिती समोर येताच, त्याच्या चाहत्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. ट्रीपी रेडने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत क्रिस किंगच्या निधनाची माहिती दिली. (हेही वाचा- दक्षिण गाझामधील रफाह शहरात इस्रायलचा हल्ला; 9 मुलांसह 13 जणांचा मृत्यू)
Justin Bieber admits 'this one hurts' as rapper Chris King 'dies in shooting'https://t.co/JX44zkJb3F pic.twitter.com/l0R8ehO53k
— Daily Star (@dailystar) April 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 22, 2024 10:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

