Most Followed Facebook Pages: Facebook App ठरले फेसबुकवरील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले पेज, दुसऱ्या क्रमांकावर Cristiano Ronaldo चा दबदबा, वाचा संपूर्ण यादी

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक अॅप पेज आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकावर पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो चा क्रमांक लागतो. फेसबुक अॅप पेजचे 186 मिलिअन फॉलोअर्स आहेत. तर Cristiano Ronaldo चे 162 फॉलोअर्स आहेत.

Most Followed Facebook Pages: Facebook App ठरले फेसबुकवरील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले पेज, दुसऱ्या क्रमांकावर Cristiano Ronaldo चा दबदबा, वाचा संपूर्ण यादी
Facebook | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Most Followed Facebook Pages: वर्ड इंडेक्सने जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या फेसबुक पेजची यादी जाहीर केली आहे. या यादीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक अॅप पेज आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकावर पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो चा क्रमांक लागतो. फेसबुक अॅप पेजचे 186 मिलिअन फॉलोअर्स आहेत. तर Cristiano Ronaldo चे 162 फॉलोअर्स आहेत. तिसऱ्या क्रमाकांवर Samsung या कंपनीचा नंबर लागतो. पहा जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या फेसबुक पेजची यादी: (हेही वाचा - Elon Musk याचा नवा फंडा, 'ब्लू टीक' घ्या आणि टाईमलाईनवर जाहिरातींपासून 50% सुटका मिळवा, दृश्यमानताही वाढवा)

सर्वाधिक फॉलो केलेली फेसबुक पेज -

फेसबुक अॅप: 186 मिलिअन

ख्रिस्तियानो रोनाल्डो: 162 मिलिअन

Samsung: 161M

मिस्टर बीन: 136 M

Mr. Bean: 136m

5-Minute Crafts: 126m

Shakira: 122m

CGTN: 119m

Real Madrid CF: 117m

Will Smith: 114m

Leo Messi: 114m

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2023 07:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).