अंडरवर्ल्ड डॉन Dawood Ibrahim सोबत कौटुंबिक संबंध 'अभिमानाचे' म्हणत EX-Pak cricketer Javed Miandad ने दिली जाहीर कबुली (Watch Video)

जावेद मियांदाद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हे व्याही आहेत. दाऊदची लेक उच्च शिक्षित आहे तिचा अभिमान असल्याचं मियांदाद म्हणाले आहेत.

Javed Miandad। Insta

पाकिस्तानचा माजी क्रिकेतर जावेद मियादाद याने जाहीररित्या अंडरवर्ल्ड डॉन Dawood Ibrahim सोबत कौटुंबिक संबंध असल्याचं म्हटलं आहे. तसेच हे संबंध 'अभिमानास्पद' असल्याचंही नमूद केले आहे. एका मुलाखतीदरम्यान दुबई मध्ये आपली खूप वर्षांपूर्वी दुबई मध्ये भेट झाली होती आणि त्याची मुलगी आपली सून असल्याचा अभिमान आहे असेही मियादाद म्हणाला आहे. या मुलाखती मध्ये दाऊद वर स्तुतिसुमनं उधळताना त्याने जे केलं ते मुस्लिमांच्या हितासाठी असून सुवर्ण अक्षरात लिहावं असं असल्याचं म्हटलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement