Ecuador- Fernando Villavicencio Assassination Video: राष्ट्रपती पदाचे उमेदवार फर्नांडो विलाव्हिसेन्सियो यांची हत्या, हत्येचा थरारक व्हिडिओ आला समोर (Watch Video)
अध्यक्षीय निवडणुकीत आठ उमेदवारांपैकी विलाव्हिसेन्सिओ हे एक होते. त्यांची गोळी झाडून हत्या कऱण्यात आली आहे.
Ecuador- Fernando Villavicencio Assassination Video: इक्वेडोरमधील क्विटो येथे बुधवारी एका कार्यक्रमानंतर नॅशनल असेंब्लीचे सदस्य फर्नांडो व्हिलाव्हिसेन्सियो यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. तो कारमध्ये बसला असताना हा हल्ला झाला. 59 वर्षीय पत्रकार विलाव्हिसेन्सिओ हे 20 ऑगस्टच्या अध्यक्षीय निवडणुकीत आठ उमेदवारांपैकी एक होते. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. वाहनात बसून हा हल्ला कसा झाला हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Landslide in Ecuador: इक्वेडोरमध्ये भूस्खलनामुळे आठ जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली आणखी मृतदेह
Landslide in Ecuador: इक्वेडोरमधील बनोस शहरात भूस्खलनामुळे मोठी जीवितहानी; 6 ठार, 30 बेपत्ता
Diana Carnero Shot Dead: इक्वेडोरच्या नगरसेवक डायना कार्नेरो यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या; खराब रस्त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करताना करण्यात आला हल्ला
Earthquake in Ecuador-Peru: इक्वेडोरमध्ये 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप, 14 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement