Ecuador- Fernando Villavicencio Assassination Video: राष्ट्रपती पदाचे उमेदवार फर्नांडो विलाव्हिसेन्सियो यांची हत्या, हत्येचा थरारक व्हिडिओ आला समोर (Watch Video)

अध्यक्षीय निवडणुकीत आठ उमेदवारांपैकी विलाव्हिसेन्सिओ हे एक होते. त्यांची गोळी झाडून हत्या कऱण्यात आली आहे.

Ecuador- Fernando Villavicencio Assassination Video: राष्ट्रपती पदाचे उमेदवार फर्नांडो विलाव्हिसेन्सियो यांची हत्या, हत्येचा थरारक व्हिडिओ आला समोर (Watch Video)
Fernando Villavicencio pc Twitter

Ecuador- Fernando Villavicencio Assassination Video:  इक्वेडोरमधील क्विटो येथे बुधवारी एका कार्यक्रमानंतर नॅशनल असेंब्लीचे सदस्य फर्नांडो व्हिलाव्हिसेन्सियो यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. तो कारमध्ये बसला असताना हा हल्ला झाला. 59 वर्षीय पत्रकार विलाव्हिसेन्सिओ हे 20 ऑगस्टच्या अध्यक्षीय निवडणुकीत आठ उमेदवारांपैकी एक होते. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. वाहनात बसून हा हल्ला कसा झाला हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 10, 2023 07:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).