Earthquake In Coast of New Guinea: न्यू गिनीमध्ये 6.5 रिश्टर स्केलचा भूकंप, पाकिस्तान आणि जिजांगमध्येही हादरे
पाकिस्तानातही पहाटे 3.38 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी होती.
पापुआ न्यू गिनी, पाकिस्तान आणि जिजांगमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार, आज पहाटे 03:16 वाजता पापुआ न्यू गिनीच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर 6.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. पण त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. तर जिजांगमध्ये पहाटे 3.45 वाजता भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.0 इतकी होती. पाकिस्तानातही पहाटे 3.38 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी होती.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Tibet Earthquake: तिबेटमध्ये 5.7 रिस्टर स्केलचा भूकंप, मोठ्या प्रमाणावर नुकसान
Advertisement
Advertisement
Advertisement