Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का

भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात असल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत या मुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

Earthquake

अफगाणिस्तानमध्ये शनिवारी सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात असल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत या मुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement