Earthquake In Nepal: नेपाळच्या Bajura येथे 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप

जगभरातील विविध ठिकाणी भूकंप होण्याचे प्रमाण पाठिमागील काही दिवसांपासून वाढले आहे. सिरिया येथील भूकंपानंतर जगभरात इतरही अनेक ठिकाणी भूकंप होत असल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत. नेपाळमध्येही भूकंप झाल्याचे वृत्त आहे. वृत्तसंस्था एएनआयने नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राचा हवाला देत बाजुरा येथे भूकंप झाल्याचे म्हटले आहे.

Earthquake | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

जगभरातील विविध ठिकाणी भूकंप होण्याचे प्रमाण पाठिमागील काही दिवसांपासून वाढले आहे. सिरिया येथील भूकंपानंतर जगभरात इतरही अनेक ठिकाणी भूकंप होत असल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत. नेपाळमध्येही भूकंप झाल्याचे वृत्त आहे. वृत्तसंस्था एएनआयने नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राचा हवाला देत बाजुरा येथे भूकंप झाल्याचे म्हटले आहे. आज दुपारी 1:45 च्या सुमारास 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement