Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानच्या फैजाबादच्या पूर्व आग्नेय भागात आज 5:05 वाजता 4.1 रिश्टर स्केलचा भूकंप

या भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही आहे.

Earthquake

आज संध्याकाळी 5:05 वाजता अफगाणिस्तानच्या फैजाबादच्या पूर्व आग्नेय भागात 4.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याबाबत माहिती दिली आहे. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही आहे. या भूकंपामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पहायला मिळाली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement