भारताच्या Chandrayaan-3 चं कौतुक PM Modi यांनी जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या वर्तमानपत्रात पाहिलं; EAM Jaishankar यांनी शेअर केला फोटो (See Pic)

'India's Modi Out Of This World' अशा शब्दांत दक्षिण आफ्रिकेमध्ये एका स्थानिक वृत्तपत्राने भारतात यशस्वी चंद्रमोहिमेचं कौतुक केले आहे.

Pm Modi | Twitter

भारताने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरून विश्वविक्रम केला आहे. भारताच्या या यशावर देशा-परदेशातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशामध्ये सध्या BRICS Summit साठी दक्षिण आफ्रिकेमध्ये असलेल्या पंतप्रधानांनाही अनेक देशांच्या प्रमुखांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या एका वृत्तपत्राकडे नरेंद्र मोदी आणि Brazilian President Luiz Inacio Lula da Silva पाहत असल्याचा फोटो EAM Jaishankar यांनी शेअर केला आहे. या वृत्तपत्राची हेडलाईन 'India's Modi Out Of This World'अशी देण्यात आली आहे. नक्की वाचा: BRICS Summit 2023: PM Modi यांनी ब्रिक्स समिट मध्ये तिरंग्याप्रति दाखवलेल्या सन्मानाच्या या कृतीने South African President Cyril Ramaphosa देखील प्रभावित; सोशल मीडीयातही व्हिडिओ वायरल (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now