Lebanon Pager Explosion: लेबननमध्ये पेजरमध्ये बॉम्बस्फोट, 8 जणांचा मृत्यू तर 2750 जखमी
या स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2700 हून अधिक हिजबुल्लाह सदस्य या स्फोटात जखमी झाले आहेत.
लेबनानच्या राजधानीत हिजबुल्लाह सदस्यांशी संबंधित हजारो पेजर्सचा स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2700 हून अधिक हिजबुल्लाह सदस्य या स्फोटात जखमी झाले आहेत. तर हिजबुल्लाने पेजर स्फोटासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. हिजबुल्लाहच्या म्हणण्यानुसार, ही स्वतःमधील पहिली आणि सर्वात मोठी सुरक्षा त्रुटी आहे. लेबनानच्या आरोग्य मंत्र्यांनी या घटनेची पृष्टी केली आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
IPL 2025 Suspended: शेवटचे आयपीएल कधी करण्यात आले होते स्थगित? जाणून घ्या काय होते कारण
TATA IPL 2025 Suspended: आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित, बीसीसीआयला करोडोंचे नुकसान, येथे जाणून घ्या तपशील
Advertisement
Advertisement
Advertisement