US Presidential Election 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय पदाच्या निवडणूकीसाठी Donald Trump यांनी अधिकृतपणे स्वीकारली उमेदवारी
अमेरिकेमध्ये 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
Republican National Convention मध्ये आज Donald Trump, यांनी GOP अध्यक्षपदाचे नामांकन स्वीकारत असल्याची घोषणा केली आहे. ट्र्म्प यांच्या घोषणेनंतर उपस्थितांनी, त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. काही दिवसांपूर्वी जाहीर सभेत ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला. त्यांच्या कानाला गोळी चाटून गेली. त्यानंतर आज पहिल्यांदाच ते सर्वांसमोर आले आहेत. Republican Party ने ट्र्म्प यांचे अधिकृत उमेदवारी स्वीकारल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. अमेरिकेमध्ये 5 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. Who is Usha Vance: कोण आहे उषा चिलुकुरी वन्स? पती जेडी वन्स यांना ट्रम्प यांनी बनवले उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार .
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)