Donald Trump Assassination Attempt: डोनाल्ड ट्र्म्प यांच्यावर हल्ला करणारा 20 वर्षीय Thomas Matthew Crooks; मारेकरीची पटली ओळख

Thomas Matthew Crooks हा हल्लेखोर अवघा 20 वर्षांचा होता. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यालाही ठार करण्यात आले आहे.

Gun Shot | Pixabay.com

अमेरिकेमध्ये Pennsylvania च्या सभेत डोनाल्ड ट्र्म्प यांच्यावर हल्ला करणार्‍या गनमॅनची ओळख पटली आहे. रिपोर्ट्सनुसार, हल्लेखोराचं नाव Thomas Matthew Crooks आहे. तो अवघा 20 वर्षीय आहे. त्याने एकापेक्षा अधिक राऊंड्स फायर केले आहेत. त्यापैकी एक गोळी ट्र्म्प यांच्या कानाला चाटून गेली आहे.अहवालात असेही म्हटले आहे की क्रूक्स बटलर, पेनसिल्व्हेनिया येथील स्टेजपासून 130 यार्डपेक्षा जास्त अंतरावर एका उत्पादन प्रकल्पाच्या छतावर तैनात होते. या घटनेनंतर काही वेळातच बंदुकधारी व्यक्तीला सीक्रेट सर्व्हिसने ठार केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now