COVID-19: चीनच्या वुहान मार्केटमधील रॅकून कुत्र्यांपासून कोविड महामारीची सुरुवात, तज्ञांचा दावा
कोरोना संबंधी एक नवीन पुरावा समोर आला आहे. कोविड -19 साथीचा रोग चीनमधील वुहान बाजारपेठेतील रॅकून कुत्र्यांपासून उद्भवला असावा, असे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय व्हायरस तज्ञांच्या टीमने ही माहिती दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
COVID-19: कोरोना संबंधी एक नवीन पुरावा समोर आला आहे. कोविड -19 साथीचा रोग चीनमधील वुहान बाजारपेठेतील रॅकून कुत्र्यांपासून उद्भवला असावा, असे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय व्हायरस तज्ञांच्या टीमने ही माहिती दिली आहे. तज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने गुरुवारी सांगितले की, त्यांना चीनमधील वुहान येथील बाजारपेठेतील अनुवांशिक डेटा सापडला आहे, ज्यामध्ये कोरोनाव्हायरसचा संबंध तेथे विकल्या जाणार्या रॅकून कुत्र्यांशी आहे. या प्रकरणात, पुराव्यामुळे असे स्पष्ट होते की, शतकातील सर्वात वाईट महामारी रॅकून कुत्र्यांपासून सुरू झाली असावी.
पाहा पोस्ट,
BREAKING: New genetic evidence shows COVID-19 pandemic may have started with raccoon dogs at Wuhan market, international group of experts says - The Atlantic
— BNO News (@BNOFeed) March 16, 2023
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Advertisement
Advertisement