Coronation Ceremony of King Charles III: 'मुंबईचा डब्बेवाला' कडून लंडनच्या राजाला पुणेरी पगडी, वारकरी उपरणाची भेट
मुंबई मध्ये आयोजित British Consulate, British Embassy च्या एका कार्यक्रमात त्यांनी ही भेटवस्तू राजदूतांकडे दिली आहे.
'मुंबईचा डब्बेवाला' कडून लंडनच्या राजाला पुणेरी पगडी, वारकरी उपरणाची भेट देण्यात आली आहे. मुंबई मध्ये आयोजित British Consulate, British Embassy च्या एका कार्यक्रमात त्यांनी ही भेटवस्तू राजदूतांकडे दिली आहे. दरम्यान लंडन मध्ये 6 मे दिवशी हा राज्याभिषेकाचा सोहळा पार पडणार आहे. दरम्यान प्रिंस चार्ल्स आणि मुंबईचा डब्बेवाला यांचं जुनं नात आहे. भारत दौरावर असताना त्यांनी मुंबईच्या डब्बेवाल्यांच्या टाईम मॅनेजमेंटचं कौतुक केलं होतंं. Coronation Ceremony of King Charles III: भारताकडून Vice-President Jagdeep Dhankhar लावणार उपस्थिती .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement