Columbia Plane Crash: कोलंबियामध्ये छोटे विमान कोसळले, सहा प्रवासी आणि दोन क्रू मेंबरचा मृत्यु (Watch Video)

सहा प्रवासी आणि दोन क्रू मेंबर अशी मृतांची ओळख पटली आहे.

Columbia Plane Crash: कोलंबियामध्ये छोटे विमान कोसळले, सहा प्रवासी आणि दोन क्रू मेंबरचा मृत्यु (Watch Video)

कोलंबियाच्या विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ओलाया हेरेरा विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर विमान (Columbia Plane Crash) कोसळले. सहा प्रवासी आणि दोन क्रू मेंबर अशी मृतांची ओळख पटली आहे. विमानात आठहून अधिक लोक होते की नाही हे लगेच स्पष्ट होऊ शकले नाही.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



Share Us