Chinese Boeing 737 Plane Crash: चीनच्या दक्षिणेकडील भागात अपघातग्रस्त विमानात 123 प्रवासी, 9 विमान कर्मचार्‍यांचा समावेश; सार्‍यांचे निधन

132 जणांना घेऊन जाणारे चिनी विमान दक्षिण गुआंग्शी भागात काल कोसळले आहे.

China Plane Crash. (Photo Credits: Twitter)

Chinese Boeing 737 Plane Crash मध्ये काल चीनच्या दक्षिणेकडील भागात अपघातग्रस्त विमानात 123 प्रवासी, 9 विमान कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या अपघातामध्ये कोणीही बचावलेले नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement