Earthquake In Chile: चिलीच्या व्हॅलेनार येथे भूकंपाचे धक्के, कोणत्याही नुकसानाचे वृत्त नाही

भूकंपाची तीव्रता 4.0 इतकी मोजली गेली आहे. सध्या तरी कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

Earthquake

Earthquake In Chile:  चिलीतील व्हॅलेनारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रात्रीची वेळ असल्याने जीव वाचावा म्हणून लोक भीतीने घराबाहेर पळू लागले. मात्र, भूकंपानंतर काही वेळाने लोक आपापल्या घरी परतले.  USGS नुसार, भूकंपाची तीव्रता 4.0 इतकी मोजली गेली आहे. सध्या तरी कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement