U.S. H-1B Visa धारकांना आता Canada मध्ये काम करण्याची संधी; कुटुंबियांसाठी देखील शिक्षण, नोकरीची दारं खुली!
अमेरिकन H-1B visa असलेल्यांना कॅनडा मध्ये काम करण्याची मुभा दिली जाणार आहे.
कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री Sean Fraser यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मंगळवार 27 जून दिवशी केलेल्या घोषणेनुसार आता कॅनडा मध्ये open work-permit stream अंतर्गत 10 हजार अमेरिकन H-1B visa असलेल्यांना कॅनडा मध्ये काम करण्याची मुभा दिली जाणार आहे. अधिकृत रिलिज मधील माहितीनुसार, Ministry of Immigration, Refugees, and Citizenship यांनी कॅनडाच्या नव्या प्रोग्राम मध्ये H-1B visa धारकांच्या कुटुंबियांना देखील कॅनडा मध्ये शिकण्याची किंवा काम करण्याची मुभा असल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा: US Visa Rule Update: Layoffs Season दरम्यान USA मध्ये परदेशी कर्मचार्यांना मोठा दिलासा; H-1B व्हिसाधारकांच्या साथीदारांना अमेरिकेत नोकरीची परवानगी .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा
Bangladesh To Skip Pakistan Tour? भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पाकिस्तान दौऱ्यावर प्रश्नचिन्ह; यूएई दौऱ्याची पुष्टी
Advertisement
Advertisement
Advertisement