Canada Accident: कॅनेडात एकसह अनेक वाहनांची धडक होऊन घडला भीषण अपघात, घटनेत भारतीय जोडप्यासह त्यांच्या नातवंडाचा दुर्दैवी मृत्यू

या भीषण अपघातात मणिवन्नन, महालक्ष्मी आणि त्यांच्या लहान नातवंडांच्या दुदैवी निधनानंतर टोरंटोच्या भारतीय दूतावासाकडून शोक व्यक्त करण्यात आला.

Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कॅनडातील व्हिटबी येथील महामार्ग 401 वर एका भीषण अपघातात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक भारतीय जोडपे आणि त्यांचे नातवंडे यांचा समावेश आहे. या भीषण अपघातात मणिवन्नन, महालक्ष्मी आणि त्यांच्या लहान नातवंडांच्या दुदैवी निधनानंतर टोरंटोच्या भारतीय दूतावासाकडून शोक व्यक्त करण्यात आला. यावेळी सीजीने रूग्णालयात शोकाकूल भारतीय अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त कुटुंबाची भेट घेतली आणि शक्य ते सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)