Canada Plane Crashed: व्हँकुव्हरजवळ विमान अपघात, 2 भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तिघांचा मृत्यू
कॅनडामधील व्हॅंकुव्हरजवळ दुपारी चिलीवॅक, बीसी येथे छोटे विमान कोसळून दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकासंह तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
Canada Plane Crashed: कॅनडामधील व्हॅंकुव्हरजवळ दुपारी चिलीवॅक, बीसी येथे छोटे विमान कोसळून दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकासंह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विमान झाडावर आदळल्यानंतर विमानाचा अपघात झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले दोन्ही प्रशिक्षणार्थी वैमानिक मुंबईतील असल्याचे वृत्त आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी मृतांची ओळख सांगितली नाही. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement