Calm Down Singer Rema भारतामध्ये दाखल; Rema Calm Down India Tour ची 12 मे पासून सुरूवात

आता भारतामध्ये Calm Down गाणं Rema कडून लाईव्ह ऐकण्याची संधी मिळणार आहे.

Rema Calm Down | Insta

नायजेरियन सिंगर Rema चे Calm Down गाणं सध्या सोशल मीडीयामध्ये धुमाकुळ घालत आहे. आता भारतामध्ये Calm Down गाणं Rema कडून लाईव्ह ऐकण्याची संधी मिळणार आहे. 12 मे दिल्ली, 13 मे मुंबई आणि14 मे हैदराबाद मध्ये तो लाईव्ह परफॉर्मंस करणार आहे. मुंबई एअरपोर्ट वर Rema ला सनग्लास आणि हुडी घातलेल्या अंदाजात पाहून अनेकांनी त्याच्याभोवती गर्दी केली होती. Arijit Singh Injured During Live Performance: औरंगाबादमध्ये लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान अरिजित सिंग जखमी, Watch Video .

पहा  Rema  ची झलक

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now