California मध्ये जंगलातील वणव्याची आग विझवण्याचा प्रयत्न करणारी 2 हेलिकॉप्टर्स एकमेकांना धडकली; 3 ठार
जंगलातील अअग विझवण्यासाठी गेलेली फायरब्रिगेडची दोन हेलिकॉप्टरस एकमेकांना भिडली आहेत.
कॅलिफॉर्निया मध्ये Cabazon भागात जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी 2 फायर फायटिंग हेलिकॉप्टर्स प्रयत्न करत होते. मात्र त्यांची हवेतच एकमेकांशी टक्कर झाली आणि 3 जणांनी त्यामध्ये जीव गमावला आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळू शकलेली नाही. या धडकेमुळे बेल 407 हेलिकॉप्टरमधील तीन जणांचा मृत्यू झाला आणि स्कायक्रेन हेलिकॉप्टरने हार्ड लँडिंग केले, दोन फायर कर्मचार्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; लँडिंग दरम्यान झाला अपघात
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement