Rishi Sunak-PM Modi Meeting: PM नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सनक यांचे ट्विट,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत संवाद साधला. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापर, विकास, संरक्षण आणि इतरही काही मुद्द्यांवर उभय देशांना सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली. या संवादानंतर ऋषी सनक यांनी ट्विट करत 'एक भक्कम दोस्ती' असे म्हटले.

Rishi Sunak, Narendra Modi (Photo Credit - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत संवाद साधला. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापर, विकास, संरक्षण आणि इतरही काही मुद्द्यांवर उभय देशांना सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली. या संवादानंतर ऋषी सनक यांनी ट्विट करत 'एक भक्कम दोस्ती' असे म्हटले.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement