Boris Johnson Quits as UK Lawmaker: बोरिस जॉन्सन यांचा खासदारकी चा देखील राजीनामा; 'Witch-Hunt’ चा बळी पडल्याचा दावा

संसदेची दिशाभूल केल्याचा आरोपही बोरिस जॉन्सन यांच्यावर करण्यात आला होता.

Boris Johnson | (Photo Credit - Facebook)

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युकेच्या पंतप्रधान पदानंतर आता खासदारकीचा देखील राजीनामा दिला आहे. ‘पार्टीगेट’ प्रकरणामुळे वादात अडकलेल्या बोरिस यांनी आपण 'विच-हंट' चा बळी असल्याचा दावा केला आहे. MP-led Privileges Committee चं एक गोपनीय पत्र त्यांना मिळाल्यानंतर बोरिस यांनी खासदारकी देखील सोडली आहे. Boris Johnson Resigns: बोरिस जॉनसन इंग्लंडच्या पंतप्रधान पदावरुन पायउतार होणार, काँझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाचाही राजीनामा .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)