Boris Johnson Quits as UK Lawmaker: बोरिस जॉन्सन यांचा खासदारकी चा देखील राजीनामा; 'Witch-Hunt’ चा बळी पडल्याचा दावा
संसदेची दिशाभूल केल्याचा आरोपही बोरिस जॉन्सन यांच्यावर करण्यात आला होता.
- Read in
- मराठी
ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युकेच्या पंतप्रधान पदानंतर आता खासदारकीचा देखील राजीनामा दिला आहे. ‘पार्टीगेट’ प्रकरणामुळे वादात अडकलेल्या बोरिस यांनी आपण 'विच-हंट' चा बळी असल्याचा दावा केला आहे. MP-led Privileges Committee चं एक गोपनीय पत्र त्यांना मिळाल्यानंतर बोरिस यांनी खासदारकी देखील सोडली आहे. Boris Johnson Resigns: बोरिस जॉनसन इंग्लंडच्या पंतप्रधान पदावरुन पायउतार होणार, काँझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाचाही राजीनामा .
पहा ट्वीट
Boris Johnson quits as UK lawmaker over Partygate report, claims he is victim of 'witch-hunt’https://t.co/Utn7EU2jmb pic.twitter.com/RV8vpL38CW
— Press Trust of India (@PTI_News) June 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2023 12:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

