Boeing CEO Dave Calhoun to Step Down: बोईंगचे सीईओ आपल्या पदावरुन होणार पायउतार, सुरक्षिततेच्या घटनांबाबत सुरु होती चौकशी

सध्या चौकश्यांच्या फेऱ्या वाढल्यामुळे कंपनीत तणावाचे वातावरण आहे.

विमान निर्माण करणारी कंपनी बोइंगचे सीईओ डैव्ह कैलहौन हे आपल्या पदावरुन पायउतार होणार आहे. सध्या बोइंग कंपनी मध्ये सुरक्षेसंबधीत चौकशी सुरु आहे. सध्या चौकश्यांच्या फेऱ्या वाढल्यामुळे कंपनीत सध्या तणावाचे वातावरण आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement