Blast in Karachi: कराचीच्या जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मोठा स्फोट, 3 परदेशी नागरिक ठार, 17 जखमी (व्हिडिओ पाहा)

पाकिस्तानच्या जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, कराचीतील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या भीषण स्फोटात किमान तीन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. तर 17 जण जखमी झाले आहेत.

Blast in Karachi

Blast in Karachi: पाकिस्तानातील कराची येथील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या भीषण स्फोटात तीन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, कराचीतील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या भीषण स्फोटात किमान तीन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. तर 17 जण जखमी झाले आहेत. " आॅईल टँकरला आग लागली जी पसरली ज्यामुळे ही घटना घडली. दरम्यान, या घटनेतील दहशतवादाची शक्यता नाकारता येत नाही" असे पाकिस्तानचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल अझफर महेसर यांनी सांगितले.

येथे पाहा, अपघाताचा व्हिडीओ 

पाकिस्तानचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल अझफर महेसर, काय म्हणाले येथे पाहा 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)