Blast In Peshawar: पाकिस्तानातील पेशावरमधील मशिदीत स्फोट, अनेक जण ठार झाल्याची भीती

पाकिस्तानातील पेशावरमधील एका मशिदीत सोमवारी स्फोट झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुहरच्या नमाजनंतर पोलिस लाइन्सजवळ हा स्फोट झाला. स्फोटाच्या धक्क्याने मशिदीची एक बाजू कोसळली.

Blast | Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

पाकिस्तानातील पेशावरमधील एका मशिदीत सोमवारी स्फोट झाल्याचे वृत्त आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, जुहरच्या नमाजनंतर पोलिस लाइन्सजवळ हा स्फोट झाला. स्फोटाच्या धक्क्याने मशिदीची एक बाजू कोसळली. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मशिदीच्या आतून चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये जमिनीवर ढिगारा दिसत होता. हेही वाचा  Pakistan Earthquake: पाकिस्तानात भुकंपाचे झटके, इस्लामाबाद शहरात ४.१ तीव्रतेचे जमिनीला हादरे

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement