Afghanistan Blast: अफगाणिस्तान पुन्हा हादरलं! शैक्षणिक केंद्रात मोठा स्फोट; मृतांचा आकडा 100 पार असण्याची शक्यता

अफगाणिस्तानातील शैक्षणिक केंद्रात मोठा स्फोट झाला आहे.

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमध्ये (Kabul) आज सकाळी  मोठा स्फोट झाला. अफगाणिस्तानच्या दश्ती बर्ची भागात स्फोट झाला. अफगाणिस्तानील अल्पसंख्याक शिया समुदायाचे बहुतांश लोक या भागात राहतात. या 19 जणांचा मृत्यू झाला अशी अधिकृत माहिती पुढे येत आहे. तसेच 27 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. पण स्थानिकांनी दिलेल्या  माहितीनुसार  हा ब्लास्ट (Blast) मोठा असून यांत 100 हून अधिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement