Bangladesh Election 2024 Result: शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान बनणार, सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लीगचा विजय
मतमोजणी प्रक्रिया अजूनही सुरू आहे. या विजयामुळे बांगलादेशच्या राजकारणात हसीना यांचे स्थान आणि अवामी लीगचे वर्चस्व मजबूत झाले आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या पाचव्यांदा पुन्हा निवडून आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पक्ष अवामी लीगने निम्म्याहून अधिक जागा जिंकून विरोधकांच्या बहिष्कारात हा विजय मिळवला आहे. मतमोजणी प्रक्रिया अजूनही सुरू आहे. या विजयामुळे बांगलादेशच्या राजकारणात हसीना यांचे स्थान आणि अवामी लीगचे वर्चस्व मजबूत झाले आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)