Kazakhstan Plane Crash:अझरबैझान च्या Aktau Airport वर Baku-Grzony Flight J28243 झाले क्रॅश

Embraer च्या ERJ-190AR विमानात 67 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर्स प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे.

Aktau Airport | X @aviationbrk

अझरबैझान च्या Aktau Airport वर Embraer च्या ERJ-190AR विमानाचा अपघात झाला आहे. या अपघातानंतर Emergency जारी करण्यात आली आहे. Baku ते Grozny दरम्यान प्रवास करत असलेले हे विमान क्रॅश झाले आहे. सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये मदत आणि बचावकार्य सुरू आहे. फ्लाइट क्रूने विमान नियंत्रित करण्यात समस्या आल्याची तक्रार केली होती. असे स्थानिक मीडीयाकडून सांंगण्यात आले आहे. विमान  GPS जॅमिंगच्या संपर्कात आले होते ज्यामुळे विमान खराब ADS-B डेटा प्रसारित करत होते. असे सांगण्यात आले आहे.

अझरबैझान च्या Aktau Airport वर अपघात  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)