Myanmar Mine Landslide: म्यानमार जेड खाणीत भूस्खलनामुळे किमान 70 जण बेपत्ता, AFP ची माहिती
“काचिन राज्यातील हपाकांत खाणीत पहाटे 4:00 च्या सुमारास झालेल्या भूस्खलनात सुमारे 70-100 लोक बेपत्ता आहेत,” बचाव पथकाचे सदस्य को न्य यांनी अहवालानुसार सांगितले.
म्यानमार (Myanmar) जेड खाणीत भूस्खलनामुळे (Landslide) किमान 70 बेपत्ता आहेत, अशी बातमी AFP या वृत्तसंस्थेने बचाव पथकाच्या हवाल्याने दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)