Somalia Truck Exploded: स्फोटांनी भरलेल्या ट्रकचा शनिवारी सोमालियात स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत 18 जणांनी प्राण गमावले आहे. 40 जण जखमी झाले आहे. सोमालियातील बेलेडवेन शहरात सुरक्षा चौकीवर ही घटना घडली, जखमींपैकी वीस जणांना बेलेडवेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर आणखी 20 जणांची प्रकृती गंभीर असल्याती माहिती मिळाली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
A truck bomb exploded at a checkpoint in the central Somali town of Beledweyne on Saturday, killing at least 15 people and obliterating nearby buildings, a police officer said.#Somalia #Blast #Beledweyne #Breaking #Latest #Explosion #SuicideBomb #BreakingNews #Alert pic.twitter.com/QTtig4batZ
— Nitesh rathore (@niteshr813) September 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)