Earthquake in Fiji: फिजीला जोरदार भूकंपाचा धक्का, 6.3 तीव्रतेने जमीन हादरली
भूकंप दुपारी 4:40 वाजता झाला. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी होती. सध्या तरी जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त मिळालेले नाही. मात्र भूकंपानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत आहे.
फिजीमधील सुवा येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपानंतर लोक घाबरून घराबाहेर पळू लागले. जेणेकरून लोकांचे प्राण वाचू शकतील. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरनुसार, भूकंप दुपारी 4:40 वाजता झाला. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी होती. सध्या तरी जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त मिळालेले नाही. मात्र भूकंपानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement