Earthquake in Tajikistan: ताजिकिस्तानमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 4.9 ची तीव्रता

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.9 इतकी मोजली गेली. या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

ताजिकिस्तानमध्ये सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरने सांगितले की, आज सायंकाळी 5:46 वाजता ताजिकिस्तानमध्ये भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.9 इतकी मोजली गेली. या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. (हेही वाचा - Jejuri Khandoba Yatra: सोमवती अमावस्या निमित्त जेजुरी गडावर खंडोबा यात्रा; भक्तांची गर्दी, भंडाऱ्याची उधळ)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now