3M Layoffs: जगभरात 3M च्या सुमारे 6000 कर्मचार्‍यांना मिळणार नारळ

3M कडून आज जगभरात 6 हजार कर्मचार्‍यांना नोकरीवरून हटवले जाईल असे जाहीर करण्यात आले आहे.

Layoffs (PC - Pixabay)

3M कडून आज जगभरात 6 हजार कर्मचार्‍यांना नोकरीवरून हटवले जाईल असे जाहीर करण्यात आले आहे. या अमेरिकन मल्टिनॅशनल कंपनीने त्याच्या व्यवसायाच्या वाढीवर लक्ष देणार असल्याचं कारण देत ही नोकर कपात करावी लागत असल्याचेही म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement